आनंदपीठाच्या वेबसाइटचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
सोबत संजय आवटे आणि स्टर्लिंग सिस्टम्स प्रा. लि कंपनीचे Founder & CEO सतीश पवार
खासदार सुप्रिया सुळे यांनी कॅम्पर्सशी गप्पा मारल्या.
समता आणि प्रेमातून उगवलेले आनंदी जग साकारण्यासाठीची पेरणी.
दिनांक २२ मे २०२५ रोजी सोनम वांगचुक यांच्या हस्ते आनंदपीठाचे आनंदात उद्घाटन !
आठ दिवसीय यशस्वी शिबिरानंतर आता कोळवण खोऱ्यातील स्थानिक 13 ते 19 वयोगटातील मुलांसाठी 11 ,12 आणि 13 जून असा तीन दिवसीय कॅम्प
महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यातून आलेल्या 13 ते 19 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या यशस्वी शिबिराचे आयोजन.
कोळवण खोऱ्यातील निसर्गरम्य आनंदपीठाचा परिसर.
फिल्म मेकिंग आणि ऍक्टिंगचे सत्र

संस्थेविषयी

वी द चेंज फाउंडेशन

"समता आणि प्रेमातून उगवलेले आनंदी जग साकारण्यासाठीची पेरणी", हे संस्थेचे एका ओळीतील 'व्हिजन डॉक्युमेंट' आहे. भारताची कल्पना नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे; ती पेरणे, रुजवणे आणि संविधानिक मूल्यांवर नव्या भारताला घडवणे संस्थेला अपेक्षित आहे. म्हणूनच पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात कोळवण खोऱ्यातील भालगुडी गावात आनंदपीठ @भालगुडी DAYS! असे या परिसराचे आणि प्रकल्पाचे आम्ही नामकरण केले आहे.

'आनंदपीठ' म्हणजे प्रेम आणि समतेतून उगवलेल्या नव्या युगाची नांदी. त्यासाठी नव्या पिढीशी संवाद सगळ्यात आधी!

अधिक माहितीसाठी...

उपक्रम / कार्यक्रम

आमची टीम

अनिकेत

टीम सदस्य

डॉ. अमर्त्य

टीम सदस्य

भाई अविनाश

टीम सदस्य

प्रा. प्रिया

टीम सदस्य

आर्या

टीम सदस्य

पार्थ

टीम सदस्य

डॉ. गायत्री

टीम सदस्य

वाल्मिक

टीम सदस्य

अभिषेक

टीम सदस्य

दत्तात्रय

टीम सदस्य

हिरा

टीम सदस्य

दिव्या

टीम सदस्य

चित्रकार सचिन

टीम सदस्य

कॅम्पसाठी आजच नोंदणी करा..!

अधिक माहितीसाठी संपर्क करा

+९१ ९०२१२७४४७७
+९१ 880524608

ई-मेल

wtcfoundation25@gmail.com

पत्ता

सी ७०४, सन ऑर्बिट, सनसिटी रोड, सिंहगड रोड, आनंदनगर, पुणे ४११०५१. महाराष्ट्र, भारत

आनंदपीठासोबत काम करायचेय?

Invalid Input
Invalid Input
Invalid Input
Invalid Input
Invalid Input
Invalid Input